राजकारणात बदललेल्या परिस्थितीवर स्पष्टच बोलल्या पंकजा मुंडे |Beed |Parali
2022-09-29 7
बीडच्या (Beed) परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राजकारणात बदललेल्या परिस्थितीवर आपलं स्पष्ट मत मांडलं. पाहुयात काय म्हणल्या आहेत पंकजा.